happy and healthy life at home
happy and healthy life at home
  • 2 403
  • 107 469 909

Відео

परदेशात जाणारे तरुण खरंच खुश आहेत का....
Переглядів 18 тис.2 години тому
परदेशात जाणारे तरुण खरंच खुश आहेत का.... #परदेशातजाणारेतरुणखरंचखुशआहेतका #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #motivationalmarathi
जग नावे ठेवायला बसले आहे...कौतुक करायला नाही
Переглядів 16 тис.4 години тому
जग नावे ठेवायला बसले आहे...कौतुक करायला नाही #जगनावेठेवायलाबसलेआहे #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni
चमचमीत डांगर रेसिपी|झटपट डांगर कसे बनवायचे...
Переглядів 20 тис.7 годин тому
चमचमीत डांगर रेसिपी|झटपट डांगर कसे बनवायचे #चमचमीतडांगररेसिपी #झटपटडांगरकसेबनवायचे #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni
शिळी चपाती रेसिपी|चपातीचा लाडू|left over chapati recipe|shili poli recipe
Переглядів 23 тис.9 годин тому
शिळी चपाती रेसिपी|चपातीचा लाडू|left over chapati recipe|shili poli recipe #शिळीचपातीरेसिपी #चपातीचालाडू #leftoverchapatirecipe #shilipolirecipe #happyandhealthylifeathome #mykitchen #dranaghakulkarni
कोबीची पावभाजी...mix veg...my kitchen
Переглядів 11 тис.12 годин тому
कोबीची पावभाजी...mix veg #कोबीचीपावभाजी #mixveg #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #cooking
तांदळाच्या पिठाचे डोसे... झटपट लोणी डोसा... चविष्ट पौष्टीक नाश्ता
Переглядів 13 тис.14 годин тому
तांदळाच्या पिठाचे डोसे... झटपट लोणी डोसा... चविष्ट पौष्टीक नाश्ता #तांदळाच्यापिठाचेडोसे #झटपटलोणीडोसा #चविष्टपौष्टीकनाश्ता #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #marathikitchen #cooking
आपणच आपले काम वाढवतो... घरच्यांना त्याची पर्वा नसते...
Переглядів 17 тис.16 годин тому
आपणच आपले काम वाढवतो... घरच्यांना त्याची पर्वा नसते... #आपणचआपलेकामवाढवतो #घरच्यांनात्याचीपर्वानसते #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #gardening
बायकी गप्पा...आनंदी रहा
Переглядів 5 тис.19 годин тому
बायकी गप्पा...आनंदी रहा #बायकीगप्पा #आनंदीरहा #happyandhealthylifeathome dranaghakulkarni
नाश्त्याला केला लोणी डोसा|जेवणात बनवली ...ढाबा स्टाईल मेथी पालक बेसन|happy and healthy life at home
Переглядів 14 тис.21 годину тому
लोणी डोसा|जेवणात बनवली ...ढाबा स्टाईल मेथी पालक बेसन|happy and healthy life at home #लोणीडोसा #ढाबास्टाईलमेथीपालकबेसन #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #marathikitchen #cooking
गृहिणींची चिंता...रात्री झटपट तोंडीलावणे काय करायचे....my kitchen... kitchen queen 👑
Переглядів 14 тис.День тому
गृहिणींची चिंता...रात्री झटपट तोंडीलावणे काय करायचे #गृहिणींचीचिंता #रात्रीझटपटतोंडीलावणेकायकरायचे #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #cooking
स्त्रीयां घरात गाऊन का घालतात...
Переглядів 28 тис.День тому
स्त्रीयां घरात गाऊन का घालतात #स्त्रीयांघरातगाऊनकाघालतात #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni
आज केला भडंग...churmuryacha chiwada and आवलक्की रेसिपी..kitchen queen..my kitchen..snacks
Переглядів 15 тис.День тому
आज केला भडंग...churmuryacha bhadang and आवलक्की रेसिपी..kitchen queen..my kitchen my rule #भडंग #churmuryachachiwada #आवलक्कीरेसिपी #kitchenqueen #mykitchen #happyandhealthylifeathome #marathikitchen #dranaghakulkarni
रात्री केले गरम गरम चटकदार सांबार|tasty sambhar recipe
Переглядів 12 тис.День тому
रात्री केले गरम गरम चटकदार सांबार|tasty sambhar recipe रात्री केले गरम गरम चटकदार #सांबार #sambharrecipe #happyandhealthylifeathome #marathikitchen #dranaghakulkarni #cooking #mykitchen
आज रात्रीचा स्वयंपाक मी काय केला....मस्त मस्त...सूप भात.....kitchen queen..my kitchen my rule...
Переглядів 15 тис.14 днів тому
आज रात्रीचा स्वयंपाक मी काय केला....मस्त मस्त...सूप भात.....kitchen queen..my kitchen my rule... #रात्रीचास्वयंपाक #सूपभात #happyandhealthylifeathome #dranaghakulkarni #kitchenqueen #mykitchen
negative comments करणारे... सतत दुसऱ्यांना नावे ठेवणारे... असमाधानी वृत्ती ची माणसे... jealousy
Переглядів 21 тис.14 днів тому
negative comments करणारे... सतत दुसऱ्यांना नावे ठेवणारे... असमाधानी वृत्ती ची माणसे... jealousy
दही भात...प्रकार २ व ३....left over rice recipe|शिळा भात रेसिपी
Переглядів 15 тис.14 днів тому
दही भात...प्रकार २ व ३....left over rice recipe|शिळा भात रेसिपी
मंत्रचाळेपणा....तेच तेच सारखे सारखे करणे...OCD च्या शिकार गृहिणी सुद्धा....
Переглядів 24 тис.14 днів тому
मंत्रचाळेपणा....तेच तेच सारखे सारखे करणे...OCD च्या शिकार गृहिणी सुद्धा....
कशी आहे ही साडी आणि imitation jewellery....after age 60....smart and young look
Переглядів 11 тис.14 днів тому
कशी आहे ही साडी आणि imitation jewellery....after age 60....smart and young look
आधीच कामाने जीव बेजार झाला आणि त्यात फोडणीच्या नादात आमटी बिघडली असती आज...
Переглядів 18 тис.14 днів тому
आधीच कामाने जीव बेजार झाला आणि त्यात फोडणीच्या नादात आमटी बिघडली असती आज...
आज तब्येत बरी नाही तरीसुद्धा बाईला झोपून कुठे चालते... लागा कामाला
Переглядів 17 тис.14 днів тому
आज तब्येत बरी नाही तरीसुद्धा बाईला झोपून कुठे चालते... लागा कामाला
आज काय काय केला स्वयंपाक... ताक..आमटी.. सोलकढी....wow... kitchen queen...my kitchen my rule
Переглядів 19 тис.21 день тому
आज काय काय केला स्वयंपाक... ताक..आमटी.. सोलकढी....wow... kitchen queen...my kitchen my rule
चला बकुळीची फुले वेचायला...मोगरा फुलला.... कॉलनीत वाटूया
Переглядів 6 тис.21 день тому
चला बकुळीची फुले वेचायला...मोगरा फुलला.... कॉलनीत वाटूया
दही भात...प्रकार १...सोबत दाट आमटी|rasam cum sambar
Переглядів 9 тис.21 день тому
दही भात...प्रकार १...सोबत दाट आमटी|rasam cum sambar
गावाकडची स्पेशल भेळ......करून तर बघा....weight loss diet
Переглядів 11 тис.21 день тому
गावाकडची स्पेशल भेळ......करून तर बघा....weight loss diet
साठीनंतर सकाळचे रूटीन|morning vibes
Переглядів 21 тис.21 день тому
साठीनंतर सकाळचे रूटीन|morning vibes
बायकी गप्पा... आजची कामे... आजची खरेदी...my life...daily routine
Переглядів 12 тис.21 день тому
बायकी गप्पा... आजची कामे... आजची खरेदी...my life...daily routine
poha recipe |चमचमीत पोहे करा आणि आठवडाभर खा|my kitchen|kitchen queen|happy and healthy life at home
Переглядів 10 тис.21 день тому
poha recipe |चमचमीत पोहे करा आणि आठवडाभर खा|my kitchen|kitchen queen|happy and healthy life at home
कामवाली मावशी गायब....नाच ग घुमा...आज प्रत्यक्ष अनुभव घेतला..
Переглядів 18 тис.21 день тому
कामवाली मावशी गायब....नाच ग घुमा...आज प्रत्यक्ष अनुभव घेतला..
सासू सून भांडणाची सुरुवात कुठून होते....
Переглядів 18 тис.28 днів тому
सासू सून भांडणाची सुरुवात कुठून होते....

КОМЕНТАРІ

  • @HareshwarRaut
    @HareshwarRaut 39 хвилин тому

    Tumche agadi barobar aahe mazi sau 3 da gaoun badalte.ti sadi gharat garamichi nesat nahi karan ti mhanate ki mala ghatt kapdya peksha sailsar gaounach kam karayla bare vatatat. Tumche mhanane barobar aahe.🙏

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 55 хвилин тому

    Madam ,तुमच्या साड्या सुंदर असतात.

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 58 хвилин тому

    Mera bharat mahanjay hind🎉

  • @user-vs6hw7dh4e
    @user-vs6hw7dh4e Годину тому

    कढईच बदललेलं रूप बघून तुम्हीच तुमची कढई ओळखणार नाही😂😂

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 Годину тому

    Janare jaudet🎉

  • @user-vs6hw7dh4e
    @user-vs6hw7dh4e Годину тому

    भांडी इतकी काळी होईपर्यंत वाट कशी काय बघू शकता😂😂😂

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 Годину тому

    Tumacha nehemicha positive vicharapramne apanchangale tevade gheuya❤🎉😊

  • @rashmic2962
    @rashmic2962 Годину тому

    You can use polish paper.

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Годину тому

    खरचं खुप मस्त वाटल आईकुण,आणि अस शक्य झालं तर किती छान होईल ,,mam 👌🙏🙏🙏👍

  • @turbhekarl2605
    @turbhekarl2605 Годину тому

    हा व्हिडिओ क्रांती करणारा आहे

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Годину тому

    खूप भारी आहे विषय, पण हे गरजेचं असतं का

  • @rohinimuley8070
    @rohinimuley8070 Годину тому

    मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते,टाचेच हाड वाढलेलं आहे तुम्ही सांगितलेला उपाय करून पाहते धन्यवाद 🎉

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 2 години тому

    Khup chhan sangtes tu samjaun tu mhantes tase nbaich baicha shatru aste kahi bayka khup asmadhani astat kunala changle mhant nahit

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 2 години тому

    21:44

  • @Drshrutig
    @Drshrutig 3 години тому

    Khup chaan

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 3 години тому

    शेवट फारच सुंदर ,थोडक्यात पुर्ण जेवणाचा सार ❤❤

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 3 години тому

    एकदम चांगल्याप्रकारे व्यायाम समजून सांगितले ताई👍👍

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 3 години тому

    तुमच्या या हितगुजातून तुम्ही आजच्या समाजांच्या मानसिकतेला अधिक प्रगल्भ आणि सहजसुंदर कसे जगावे तेच सांगत आहात

  • @user-xg6mv2px7u
    @user-xg6mv2px7u 3 години тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @violetpurple2291
    @violetpurple2291 4 години тому

    U hv to wet the kadhai.. Put meetha soda in it everywhere in kadhai.. Now leave in a dry place preferably in sunlight.. Pour white vinegar in it. Keep for atleast 2 hours. Let the reaction happen.. U can also add salt in this with soda.. U will c all grease or dirt come out as a dry residue.. U tk the kadai after २hours.. And then place undr tap. Let water flow slowly.. Rub with rough scrubber.. U will c the magic.. Check it..

  • @Sandipdarunte-v4m
    @Sandipdarunte-v4m 4 години тому

    Thanks madam

  • @rajendrakarlekar5487
    @rajendrakarlekar5487 4 години тому

    बटाटा रस्यात पुदिना चटणी व चिंचंची पातळ चटणी घातली त्यामुळे अप्रतिम चव आली

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 4 години тому

    मॅडम माहिती खुप छान सांगतात

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 4 години тому

    रात्री भात केलेला तो पण शिळा नाही बोलू शकत कारण सकाळी रात्री पर्यंत राहतो मग रात्री चा सकाळ पर्यंत राहतो

  • @sangeetasutar825
    @sangeetasutar825 5 годин тому

    शिळं अन्न जास्त खाऊ नये तुम्ही शेळ्याचे ताजं करून दाखवता नेहमीच

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 5 годин тому

    नवीन कढई काढा ताई

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 5 годин тому

    किती दिवस राहतात हे लाडू 👌

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni 4 години тому

      लगेच संपतात

    • @manishachavan5775
      @manishachavan5775 Годину тому

      चपाती शिळी त्याच मी गरम करून मिक्सरला जाडसर करून कांद्या मध्ये केल होत ते पण छान झाल होत यु टुब वर पाहिल होत तुम्ही चपाती पासून लाडू बघते करून शेंगदाणे कुठ घालून ❤❤

  • @SandipDeshpande-cx7lb
    @SandipDeshpande-cx7lb 5 годин тому

    Thanks madam

  • @mangalyamvichar8821
    @mangalyamvichar8821 6 годин тому

    भारत माझा देश आहे ❤

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 6 годин тому

    Ho cologte cha upayog hoto

  • @ashasamant7864
    @ashasamant7864 6 годин тому

    Mam...kharacg tumhi chan upay sangitla..mi nakki karun pahin..thank u

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 6 годин тому

    Madam tumache vichar positive ahe

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 6 годин тому

    आजचा विषय वेगळा खूप छान सर्वांना कळेल परदेश कसा आहे म्हणजे काय दुरुन डोंगर साजरे.होलसेल परदेशी गप्पा😂🎉❤

  • @surekhaky
    @surekhaky 6 годин тому

    भांडी अनेक वर्षानंतर कालांतराने फारच काळी पडली ,तेलाच्या जळणाचा काळेपणा पक्का झाला असेल तर अश्या वेळी हे भांडी मोडीत देऊन त्या ठिकाणी नवीन घेतलेली बरी,असे मला तरी वाटते. असे भांडी एकच वेळी खूप घासून हात खूप दमतो,कधी_कधी हाताच्या कोपऱ्यात कायमचा मुका मार धरतो.नवी भांडी वापरली की लगेच बऱ्यापैकी साफ करावीत,म्हणजे इतकी काळी पडत नाहीत.

  • @medhamarathe9449
    @medhamarathe9449 7 годин тому

    खरं सांगू मॅडम बाहेर जाण्याचा मोठा अट्रॅक्शन आपल्या मुलांसाठी एक महत्त्वाचा कारण रिझर्वेशन

  • @sudhirpednekar3506
    @sudhirpednekar3506 7 годин тому

    Pl tell me that shortfilm detail or name

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 7 годин тому

    ॲल्युमिनियम च्या भांड्यासाठी काळा साबण मिळतो बाजारात आणि तारेच्या घासणीचे कण हातात घुसतात नका वापरु

  • @jyotibansode5278
    @jyotibansode5278 7 годин тому

    Maji mulgi 23 varshachi ahe pn mje kahich aeekt nahi upaysanga

  • @maltiborkar5172
    @maltiborkar5172 7 годин тому

    Madam manecha video dakhva

  • @rajanidolke5269
    @rajanidolke5269 7 годин тому

    Bal0an aathwale!

  • @user-ee6ff3cd4i
    @user-ee6ff3cd4i 7 годин тому

    माझे पिरियड जाऊन तीन वर्ष झाले तरी पण मला अजून ही खुप खुप घाम येतो

  • @ashadeshpande9464
    @ashadeshpande9464 8 годин тому

    Aapan khupch changle saangitlet

  • @mandakinichavan1202
    @mandakinichavan1202 8 годин тому

    Thank you

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 8 годин тому

    जय श्रीराम, ताई ,छान निघाली की कढई!

  • @priyavadagajbheye1682
    @priyavadagajbheye1682 8 годин тому

    शेवटचा वाक्य खुप छान म्हटला‌ हो‌ मैडम मस्त मस्त 😊

  • @mimalti3980
    @mimalti3980 9 годин тому

    इंडिया मध्ये स्त्री घरातील बाहेरील काम तिनेच करावी हा अट्टाहास असतो. तिथे पती पत्नी दोघेही घरातील कामे करतात

  • @mimalti3980
    @mimalti3980 9 годин тому

    खूप छान सब्जेक्ट, मुलांनी किंवा पालकांनी कायमस्वरूपी जाऊच नये. 5 6 वर्षानी परत यावे. तिथे शिकण्यासारखे खुप आहे. मूल स्वावलंबी होतात खर्चाचा ताळमेळ छान बसवतात. कष्ट खूप करतात. येथे येऊन अनेकांना मार्गदर्शन करावे.

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 9 годин тому

    Fair and lovely lava😂

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni 9 годин тому

      Idea chhan

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni 9 годин тому

      मला वाटते try करायला काय हरकत आहे...

  • @aparnas5823
    @aparnas5823 9 годин тому

    बघा परत एकदा तुमचा गुण ,,,, काळया कढया व्हिडीओत दाखवल्या , त्यावर कमेंट येऊ दिल्या आणि आता स्वच्छ करण्याचे व्हिडिओ दाखवत आहात ,,,स्वच्छ कढया असत्या तर कमेंट आल्या असत्या का एवढ्या 😂😂😂😂,, मान गये मॅडम ❤❤❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni 9 годин тому

      यूट्यूब झिंदाबाद....

  • @aparnas5823
    @aparnas5823 9 годин тому

    काळया कढया गोऱ्या होतात की काय 😅😅😅😅😅

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni 9 годин тому

      यावर एक व्हिडिओ करूया का..

    • @aparnas5823
      @aparnas5823 9 годин тому

      @@dranaghakulkarni 😆😆😆👍🏻👍🏻👍🏻